Thursday, May 12, 2011

"Rajmata Jijau" Marathi Movie Song Lyrics


भगव्या झेंड्याच्या संसाराला देई जगदंबे बळ..वाजवू संबळ ..आईचा मांडला गोंधळ...

भगव्या झेंड्याच्या संसाराला देई जगदंबे बळ..वाजवू संबळ ..आईचा मांडला गोंधळ...
अंबे तुझा उदो..अंबाबाई तुझा उदो..उदो...उदो..उदो..अंबे..अंबे तुझा उदो...
माय बहिणीला,लेकी सुनांना..निर्भय होऊ दे...निर्भय होऊ दे...
आई तुळजाई ..जिजाऊचा महिमा हा गाऊ दे..
देई शिवबांच्या पराक्रमाला रयतेचे पाठबळ..हा रयतेचे पाठबळ..
वाजवू संबळ ..आईचा मांडला गोंधळ...अंबे तुझा उदो....


No comments: